वैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत

Updated On : Apr 07, 2020 17:10 PM | Category : राष्ट्रीयवैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत
वैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत Img Src (india)

वैद्यकीय साधनांना १ एप्रिलपासून 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत

 • १ एप्रिलपासून वैद्यकीय साधनांना 'औषधे' म्हणून मानण्याचे केंद्र सरकारचे संकेत

सूचना जारी

 • रसायन व खते मंत्रालयाकडून या सूचना जारी करण्यात आल्या आहेत

वेचक मुद्दे

 • भारत सरकारच्या सूचनेनुसार सर्व वैद्यकीय उपकरणे गुणवत्ता नियंत्रण आणि किंमतींच्या देखरेखीसाठी औषधे म्हणून सरकारद्वारे नियंत्रित केली जातील असे संकेत जारी करण्यात आले आहेत

ठळक बाबी

 • केंद्र सरकारकडून अशी घोषणा करण्यात आली आहे की भारतात विकली जाणारी सर्व वैद्यकीय उपकरणे 'ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यांतर्गत' औषधे म्हणून मानली जातील

 • १ एप्रिल २०२० पासून ही कारवाई अंमलात आणली आहे

घडामोडी

 • सध्या ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्यान्वये भारत सरकार २४ वैद्यकीय उपकरणे वर्गीकृत करते

 • सदर २४ वर्गांच्या उपकरणांना ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा (Drugs and Cosmetics Act - DCA), १९४० आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४५ अंतर्गत औषधे म्हणून नियमित केले जाईल

समाविष्ट उपकरणे

 • सिरिंज

 • कार्डियाक स्टेंट

 • सीटी स्कॅन

 • एमआरआय

 • डायलिसीस मशीन 

 • सुया

 • गुडघा इम्प्लांट

 • डिजीटल थर्मामीटर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)