राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर केल्यास केंद्राकडून ५ लाखांपर्यंत दंड

Date : Nov 30, 2019 09:25 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर केल्यास केंद्राकडून ५ लाखांपर्यंत दंड
राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर केल्यास केंद्राकडून ५ लाखांपर्यंत दंड

राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर केल्यास केंद्राकडून ५ लाखांपर्यंत दंड

  • भारत सरकारने राष्ट्रीय प्रतीकांच्या अवैध व चुकीच्या वापरासाठी दंड मर्यादा वाढवली

  • ५०० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत प्रस्तावित

  • तुरुंगवासाची वेळ आल्यास आणि पुन्हा गुन्हा घडल्यास ५ लाख रुपयांचा दंड

उद्दीष्ट

  • राष्ट्रीय प्रतीकांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रयत्न

प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) कायदा, १९५०

कायद्यानुसार खालील गैरवापरा बाबत बंदी 

  • राष्ट्रीय ध्वज

  • अशोक चक्र

  • राष्ट्रपती किंवा राज्यपालांचा अधिकृत शिक्का

  • महात्मा गांधी आणि पंतप्रधान यांचे सचित्र प्रतिनिधित्व

भारत: राष्ट्रीय प्रतीके

राष्ट्रीय प्रतीके

ध्वज

तिरंगा

राष्ट्रीय प्रतीक

सारनाथ येथील अशोक स्तंभावरील राजमुद्रा

राष्ट्रगीत

जन-गण-मन

राष्ट्रीय गान

वंदे मातरम

दिनदर्शिका

शक

निष्ठा शपथ

राष्टीय प्रतिज्ञा

फळ

आंबा

नदी

गंगा

वृक्ष

वड

फूल

कमळ

प्राणी

वाघ

जलचर प्राणी

डॉल्फीन

पक्षी

मोर

चलन

रुपया

वारसा प्राणी

हत्ती

सरपटणारा प्राणी

किंग कोब्रा

भाजी

भोपळा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.