इंधन घट तंत्रज्ञान आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्याची योजना
ARCI च्या शास्त्रज्ञांकडून भरीव कामगिरी संपन्न
पॉलिमर इलेक्ट्रोलाइट पडदा इंधन घट (Polymer Electrolyte Membrane Fuel Cells - PEMFC) विकसित करण्याचे कार्य
तंत्रज्ञानाचा वापर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी केला जाणार आहे
PEMFC ही १० किलोवॅट क्षमतेची प्रणाली आहे
हायड्रोजन वायूचा त्यामध्ये वापर केला आहे
वीज निर्मितीच्या विकेंद्रित प्रणालींमध्ये कमी तापमानात नियंत्रण करण्याचा फायदा आहे
तंत्रज्ञान ARCI च्या चेन्नई केंद्रात विकसित केले गेले जाईल
फोन
इथरनेट
संगणक
फॅक्स
आपत्कालीन योजना केंद्रांसाठी पॉवर हाऊस म्हणून काम करण्यासाठीचे हे तंत्रज्ञान आहे
आपत्तींना प्रतिसाद देणारे नियंत्रण कक्ष आता आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे म्हणून बदलली जात आहेत
गोल्डन अवर दरम्यान त्वरित समर्थन प्रदान करते
विद्युत निर्मितीसाठी रासायनिक ऊर्जेचा वापर करते
यामध्ये २ इलेक्ट्रोड असतात ज्यांना अनुक्रमे अॅनोड आणि कॅथोड म्हणतात
इलेक्ट्रोलाइट देखील यामध्ये उपलब्ध असते
इलेक्ट्रोड्सवरील अभिक्रिया वेगवान करण्यासाठी त्याच्याकडून उत्प्रेरक म्हणून कार्य संपन्न
इंधन घटाचा मुख्य फायदा असा आहे की त्याच्यामुळे कमीत कमी प्रदूषण निर्मीती होते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.