भारतीय स्पर्धा आयोगाकडून स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर ५ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Date : Mar 07, 2020 09:30 AM | Category : परिषदा
भारतीय स्पर्धा आयोगाकडून स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर ५ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
भारतीय स्पर्धा आयोगाकडून स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर ५ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन Img Src (Views Today News)

भारतीय स्पर्धा आयोगाकडून स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर ५ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

  • स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर ५ व्या राष्ट्रीय परिषदेचे  भारतीय स्पर्धा आयोगाकडून आयोजन

ठिकाण

  • भारतीय अधिवास केंद्र, नवी दिल्ली

आवृत्ती

  • ५ वी

विशेष सत्र आयोजन

  • आयोग अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 'बाजार स्पर्धा' विषयावरील समकालीन बाबींच्या अर्थशास्त्र विषयावरील सत्राचे आयोजन

ठळक मुद्दे

  • परिषदेत २ अभ्यासपूर्ण तांत्रिक सत्रांचा समावेश होता

  • संशोधकांकडून कागदपत्रे सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती

  • स्पर्धा अंमलबजावणीबाबतचे मुद्दे आणि डिजीटल बाजारातील आर्थिक मुद्द्यांवरील कागदपत्रे सादर

महत्त्व

  • पुरावा-आधारित दृष्टीकोन सुलभ करणे

  • बाजार अभ्यासाचे महत्व अधोरेखित करण्याचे कार्य

चर्चासत्रे अंमलबजावणी

  • ऑलिगोपोलिस्टिक बाजारात विविध धोरणात्मक बाजाराच्या संवादांना परवानगी देण्यासंबंधी चर्चा

  • ग्राहक कल्याणात नाविन्य आणण्यास मदत करण्यास फायदेशीर बाब

'भारतीय स्पर्धा आयोगा'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १४ ऑक्टोबर २००३

मुख्यालय

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • अशोक कुमार गुप्ता

सध्याचे आयोग सदस्य

  • डॉ. संगीता वर्मा

  • भगवंतसिंग बिश्नोई

प्रथम चेअरमन

  • धनेंद्र कुमार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.