CAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून

Updated On : Mar 09, 2020 16:03 PM | Category : अहवाल आणि निर्देशांकCAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून
CAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून Img Src (MY DEEN)

CAG अहवाल: भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे राजस्थानमधून

  • राजस्थानमधून भारतातील पर्यावरणाशी संबंधित ४०% गुन्हे निर्माण होत असल्याचा CAG चा अहवाल

वेचक मुद्दे

  • ६ मार्च २०२० रोजी CAG अहवाल सादर करण्यात आला

  • ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या मार्च २०१७-१८ वर्षासाठी हा अहवाल सादर

  • हा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला

अहवाल: निष्कर्ष

  • २०१४ ते २०१६ या काळात भारतातील ४०% पर्यावरण गुन्हे राजस्थानमधील होते

  • राज्यात वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण संस्था स्थापन केलेली नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे

  • या गुन्ह्यांमुळे वन (संवर्धन) अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले गेले आहे 

वन संवर्धित जागा

  • स्थानिक सल्लागार समितीच्या अनुपस्थितीमुळे अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे

  • रणथंभोर व्याघ्र प्रकल्प आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्प नियमित करण्यात आले नाहीत असा उल्लेख करण्यात आला आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)