५ IIITs ना राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Date : Feb 08, 2020 05:29 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
५ IIITs ना राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
५ IIITs ना राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता Img Src (DNA India)

५ IIITs ना राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

  • राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांचा ५ IIITs ना दर्जा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

वेचक मुद्दे

  • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ५ भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Information Technology - IIITs) बाबत मान्यता

  • राष्ट्रीय महत्व प्रदान करणाऱ्या संस्थांचा दर्जा देण्यास मंजुरी

  • सर्व ५ संस्थांचे PPP मोडमध्ये कार्य 

ठळक बाबी

  • मंत्रिमंडळाकडून माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२० ला मंजुरी

विधेयक तरतुदी

  • ५ IIITs सह अन्य १५ IIITs ना राष्ट्रीय महत्व देणारी संस्था म्हणून घोषित करणे आवश्यक

  • बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, बीटेक आणि पीएचडी पदवी मिळविण्याचे अधिकार

विधेयक: ठळक वैशिष्ट्ये

वैधानिक दर्जा IIITs

  • भागलपूर

  • आगरतळा

  • भोपाळ

  • सूरत

  • रायचूर

पूर्वस्थिती

  • १५ IIITs सध्या PPP मॉडेल अंतर्गत कार्यरत

  • भारतात मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत स्थापित IIITs अस्तित्वात

  • संस्थांकरिता संपूर्ण वित्तपुरवठा भारत सरकारकडून

  • कार्य कोणत्याही खाजगी पक्षांच्या सहभागाविना

सहभागी IIITs

  • कांचीपुरम

  • अलाहाबाद

  • कुरनूल

  • ग्वाल्हेर

  • जबलपूर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.