महाराष्ट्रात वर्धवन बंदर उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Date : Feb 07, 2020 10:43 AM | Category : राष्ट्रीय
महाराष्ट्रात वर्धवन बंदर उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
महाराष्ट्रात वर्धवन बंदर उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता Img Src (Electronics Media)

महाराष्ट्रात वर्धवन बंदर उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

  • मंत्रिमंडळाची महाराष्ट्रात वर्धवन बंदर उभारण्यास मान्यता

वेचक मुद्दे

  • बंदर 'लँडलॉर्ड मॉडेल' मध्ये विकसित करणे प्रयोजित

  • जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून बंदर विकसित करण्यात अग्रणी भागीदार म्हणून कार्य

ठळक बाबी: फायदे

  • वर्धवन बंदराच्या विकासामुळे भारत जागतिक स्तरावर अव्वल श्रेणीत

  • अव्वल १० कंटेनर बंदर असलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये प्रवेश शक्य

जवाहरलाल नेहरू बंदर

  • भारतातील सर्वात मोठे आणि जगातील २८ वे कंटेनर पोर्ट

  • बंदराकडून ५.१ दशलक्ष TEUS वीस फूट समतुल्य युनिट्स (Twenty-foot Equivalent units - TEUS) पेक्षा अधिक हाताळणी

वर्धवन बंदराचे महत्व

  • सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट भारतातील सर्वात मोठे बंदर

देखभाल: राज्ये

  • महाराष्ट्र

  • कर्नाटक

  • राजस्थान

  • गुजरात

  • उत्तर प्रदेश

आवश्यकता

  • जगातील सर्वात मोठी कंटेनर जहाजे सामावण्यासाठी बंदर खोलीकरण करणे

भारत: सद्यस्थिती

  • भारतातील सर्वात मोठे कंटेनर हँडलिंग बंदर मुंद्रा आणि जेएनपीटी १० दशलक्ष टीईयू हाताळण्यास सक्षम

  • नियंत्रणाकरिता मध्यम आकाराच्या कंटेनरचे ड्राफ्ट

  • क्षमता १५ दशलक्ष TEUS असणे आवश्यक

सर्वसामान्य गरज

  • जगातील सर्वात मोठी जहाजे हाताळण्यासाठी बंदरांची क्षमता २ दशलक्ष टीईयू असणे आवश्यक

  • वर्धवन बंदराचे बांधकाम यामुळे आवश्यक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.