'शस्त्रास्त्र कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

Date : Nov 29, 2019 10:30 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'शस्त्रास्त्र कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी
'शस्त्रास्त्र कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

'शस्त्रास्त्र कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१९' ला मंत्रिमंडळाची मंजूरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून जुन्या शस्त्रास्त्र कायद्याच्या दुरुस्तीस २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मान्यता

तरतूद

  • बंदुकीच्या गोळ्यांचा किंवा बंदुकांचा निष्काळजीपणे वापर करणारी व्यक्ती दोषी

शिक्षा आणि दंड

  • शिक्षा: २ वर्षे

  • दंड: १ लाख रुपयांपर्यंत

शस्त्रास्त्र अधिनियम (दुरुस्ती) विधेयक, २०१९

  • १९५९ च्या शस्त्रास्त्र कायद्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची तरतूद आणि १० वर्षे तुरुंगवास शिक्षा

नवीन तरतुदी

जन्मठेप शिक्षा

  • सैन्य दले किंवा पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे ठेवण्यासाठी

  • संघटित गुन्हेगारांच्या सिंडिकेटमध्ये किंवा बेकायदेशीर तस्करीमध्ये सहभाग

  • बंदुकांचा निष्काळजीपणे वापर

शिक्षा आणि दंड

  • शिक्षा: २ वर्षे 

  • दंड: १ लाख रुपयांपर्यंत

  • प्रतिबंधित शस्त्रे किंवा बंदी घातलेली दारुगोळा सामग्री वापरकर्ता दोषी 

  • ७ वर्षांपेक्षा कमी नसलेल्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा

  • शिक्षा कालावधीत चौदा वर्षांपर्यंत वाढ शक्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.