२६ जानेवारी २०२० मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमंत्रण स्वीकार
ब्राझीलच्या ब्राझिलिया येथील ११ व्या ब्रिक्स बैठकीच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी - बोलसोनारो भेट
बैठकीदरम्यान ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना २०२० च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण
बोलसानोरो यांच्याकडून आनंदाने स्वीकार
दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी व्यापकपणे वाढविण्यावर सहमती
अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रांतील सहकार्यासह इतर क्षेत्रांवर चर्चा
आगामी भेटीत व्यापाराशी संबंधित चर्चेची अपेक्षा
पंतप्रधान मोदींकडून संभाव्य अशा पशुसंवर्धन, कृषी उपकरणे, जैवइंधन आणि कापणीनंतरचे तंत्रज्ञान या क्षेत्रांवर भर
भारतीय नागरिकांना व्हिसा(VISA)-रहित प्रवेश देण्याच्या ब्राझीलच्या स्तुत्य निर्णयाचे मोदींकडून स्वागत
ब्राझीलचे ३८ वे अध्यक्ष
नगरसेवक म्हणून रिओ डी जेनेरिओ मधून राजकारणात सामील
Social Liberal Party (PSL) मध्ये २०१८ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी Christian Democratic Party (CDP) चे सदस्य
PSL कडून २०१८ मध्ये अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार म्हणून नामांकन
एप्रिल २०१८ मध्ये लुला-दा-सिल्वा यांच्या अटकेनंतर आघाडीचे दावेदार
१ जानेवारी २०१९ रोजी ब्राझीलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकार
वर्ष |
प्रमुख पाहुणे |
देश |
---|---|---|
२०१६ |
फ्रान्सिस ओलांद |
फ्रान्स |
२०१७ |
प्रिन्स मोहम्मद बिन जाएद अल नाह्यान |
UAE |
२०१८ |
आसियान(ASIAN) संघटना देश प्रमुख |
आसियान |
२०१९ |
सिरिल रामाफोसा |
दक्षिण आफ्रिका |
२०२० (नियोजित) |
जैर बोल्सनोरो |
ब्राझील |
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.