बिमस्टेक: 'हवामान प्रगत शेती पद्धती व्यवस्था आंतरराष्ट्रीय परिसंवाद' नवी दिल्ली येथे

Date : Dec 12, 2019 04:09 AM | Category : परिषदा
बिमस्टेक: 'हवामान प्रगत शेती पद्धती व्यवस्था आंतरराष्ट्रीय परिसंवाद' नवी दिल्ली येथे
बिमस्टेक: 'हवामान प्रगत शेती पद्धती व्यवस्था आंतरराष्ट्रीय परिसंवाद' नवी दिल्ली येथे

बिमस्टेक: 'हवामान प्रगत शेती पद्धती व्यवस्था आंतरराष्ट्रीय परिसंवाद' नवी दिल्ली येथे

  • 'हवामान प्रगत शेती पद्धती व्यवस्था' वरील बिमस्टेक चे आंतरराष्ट्रीय परिसंवाद नवी दिल्ली येथे आयोजित

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • ११-१३ डिसेंबर २०१९ (३ दिवसीय)

आयोजन

  • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत (Ministry of Agriculture and Farmers Welfare - MoAFW)

वेचक मुद्दे

  • सातही सदस्य देश उपस्थित

  • श्रीलंका, भूटान, नेपाळ, बांगलादेश, भारत, थायलंड आणि म्यानमारचा समावेश

भर

  • अल्प क्षेत्र शेतीमध्ये तांत्रिक हस्तक्षेप अवलंब

  • कृषी परिस्थिती कमी करण्यासाठी त्या स्तरावर उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांवरही लक्ष

उद्दिष्ट्ये

  • उष्णप्रदेशीय अल्प भू-धारक शेती पद्धतीत सुधारणा करणे

  • हवामान परिवर्तनास अनुकूल प्रणाली असणाऱ्या क्षेत्रांना लागू करणे

  • अधिक उत्पादनक्षमता प्रदान करणे

बिमस्टेक परिसंवाद आणि भारत

आयोजन पार्श्वभूमी

  • ऑगस्ट २०१९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने

  • बिमस्टेक चे सर्व सदस्य देश बंगालच्या उपसागराशेजारील भागात स्थित

  • एकसमान हवामान स्थिती असल्याने त्यावरील उपाय सर्व देशांसाठी योग्य आणि विश्वासार्ह

हवामान प्रगत शेती

  • अन्न व कृषी संस्थेच्या (Food and Agriculture Organization - FAO) मते हा एक प्रगल्भ दृष्टिकोन

  • बदलत्या हवामान स्थितीनुसार अन्नसुरक्षेच्या दृष्टीने शेतीला पुनर्वर्तित करण्याची क्षमता

  • FAO कडून 'हवामान प्रगत शेती जागतिक युती'चे (Global Alliance for Climate-Smart Agriculture) देखील आयोजन

  • पोषण, अन्न सुरक्षा आणि लवचिकता सुधारण्याच्या उद्दीष्टाने प्रेरित

बिमस्टेक (BIMSTEC) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • BIMSTEC म्हणजेच Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation

स्थापना

  • १९९७

सचिवालय

  • ढाका (बांगलादेश)

सदस्य देश: ७

  • भारत

  • श्रीलंका

  • बांगलादेश

  • नेपाळ

  • भूटान

  • थायलंड

  • म्यानमार

उद्दिष्ट्ये

  • सार्वजनिक आरोग्य

  • दारिद्र्य निर्मूलन

  • जन संपर्क

  • सांस्कृतिक सहकार्य

  • हवामान बदल

  • पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन

  • व्यापार आणि गुंतवणूक

  • वाहतूक आणि संप्रेषण

  • ऊर्जा

  • पर्यटन

  • तंत्रज्ञान

  • मासेमारी

  • शेती

परिषदा

कितवी

वर्ष

आयोजक देश

आयोजक शहर

पहिली

२००४

थायलंड

बँकॉक

दुसरी

२००८

भारत

नवी दिल्ली

तिसरी

२०१४

म्यानमार

नेपीडाॅ

चौथी

२०१९

नेपाळ

काठमांडू

पाचवी (नियोजित)

२०२२

श्रीलंका

कोलंबो

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.