दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश विलीन करण्याबाबत विधेयक

Date : Nov 25, 2019 09:44 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश विलीन करण्याबाबत विधेयक
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश विलीन करण्याबाबत विधेयक

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश विलीन करण्याबाबत विधेयक

 • भारत सरकारचे केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव विलीन करण्याचे प्रयॊजन

 • प्रदेश विलीन करण्याबाबतचे विधेयक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी लोकसभा पटलावर सादर

महत्वाचे मुद्दे

गरज

 • उत्तम प्रशासन आणि विविध कामांची नक्कल तपासण्यासाठी विधेयक सादर

नियोजित प्रयोजनाबद्दल

 • एकमेकांपासून ३५ कि.मी. अंतरावर असूनही या प्रदेशांचा स्वतंत्र अर्थसंकल्प आणि भिन्न सचिवालये अस्तित्वात

 • विलीन झालेल्या प्रदेशाचे नाव दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव असे प्रयोजित

 • प्रांताचे मुख्यालय दमण आणि दीव येथे नियोजित

केंद्रशासित प्रदेश सद्य स्थिती

 • जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या निर्मितीमुळे सध्या देशात ९ केंद्रशासित प्रदेश

 • या नवीन विलीनीकरणामुळे संख्या ८ वर

घटनात्मक तरतुदी

राज्यघटना कलम ३

 • राज्यघटनेतील भाग १ (संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र) मध्ये समाविष्ट कलम

 • नवीन राज्ये निर्मिती आणि अस्तित्वात असलेल्या प्रदेशांच्या बदलांबाबत माहिती

तरतुदी

 • नवीन राज्य निर्मिती करणे

 • अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या बाबत

  • क्षेत्रात वाढ करणे

  • क्षेत्र कमी करणे

  • सीमा बदल

संसद आणि कलम परस्परसंबंध

 • राज्य स्थापनेविषयी कायदे करण्यास संसदेस परवानगी प्रदान

विधेयक सादर प्रक्रिया

 • राज्य स्थापनेची विधेयके कोणत्याही गृहात सादर करणे शक्य

राष्ट्रपती संमती

 • विधेयक सादर होण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व संमती आवश्यक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.