'भारतीय पोषण गान' उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉंच

Date : Dec 06, 2019 11:50 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'भारतीय पोषण गान' उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉंच
'भारतीय पोषण गान' उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉंच

'भारतीय पोषण गान' उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लॉंच

  • उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी नवी दिल्लीत 'भारतीय पोषण गान' सुरू

उद्दीष्ट

  • देशाचा कानाकोपरा कुपोषणमुक्त करण्याचा संदेश देणे

उपराष्ट्रपतींचा आशावाद

  • पोषण गान २०२२ पर्यंत भारताला कुपोषणमुक्त देशात रूपांतरित करण्यासाठी पोषणक्रांती करेल

गीत संकल्पना

  • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून (Ministry of Women and Child Development - MoWCD)

लेखन आणि गायन

  • लेखन: प्रसून जोशी

  • गायन: शंकर महादेवन

पोषण अभियान / नॅशनल न्यूट्रिशन मिशन (National Nutrition Mission - NNM) बद्दल

प्रमुख उद्देश

  • २०२२ पर्यंत मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषणतत्व सुधारणा करणे

POSHAN विस्तारित रूप

  • POSHAN म्हणजेच Prime Minister’s Overarching Scheme for Holistic Nutrition

सुरुवात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

  • ८ मार्च २०१८ रोजी (आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त)

  • राजस्थानातील झुंझुनू येथे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.