आयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित

Date : Mar 09, 2020 09:55 AM | Category : योजना आणि प्रकल्प
आयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित
आयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित Img Src (National Herald)

आयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' विकसित

  • 'आयुष ग्रिड' आणि 'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता' आयुष मंत्रालयाकडून विकसित

वेचक मुद्दे

  • ६ मार्च २०२० रोजी आयुष मंत्रालयाकडून 'आयुष ग्रिड' नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म जारी करण्यात आला

फायदे

  • रुग्णालये आणि प्रयोगशाळांशी संबंधित सुविधा पुरवण्याचे कार्य

  • पारंपारिक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्याची सुविधा

'आयुष ग्रिड' बाबत थोडक्यात

भारतातील संख्या

  • भारतात सुमारे १२५०० हून अधिक आयुष केंद्रे आहेत

उद्दिष्ट

  • संपूर्ण आयुष क्षेत्राचे डिजीटायझेशन करणे हे आयुष ग्रिडचे उद्दिष्ट आहे

प्रकल्प अनावरण आणि जोडणी: योजना

  • योग लोकेटर अ‍ॅप्लिकेशन

  • टेले-मेडीसीन

  • केस नोंदणी पोर्टल

  • भुवन अ‍ॅप्लीकेशन

  • आयुष रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली

'राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता'बाबत थोडक्यात

विकास

  • आयुष मंत्रालयाकडून राष्ट्रीय आयुर्वेद विकृती संहिता विकसित केली गेली

  • आयुर्वेदात वर्णन केलेल्या रोगांचे वर्गीकरण करण्याचे कार्य या संहिता करतात

  • पुढाकाराच्या पहिल्यावहिल्या टप्प्यात कासा, कुष्ठ, ज्वारा आणि श्वासा या ४ आजारांची परिस्थिती ओळखली गेली आहे

आयुष: आयुषमान भारतचा अविभाज्य भाग

महत्व

  • आयुष मंत्रालय आयुष्मान भारत योजनेचा कणा आहे

मंत्रालय सहकार्य

  • मंत्रालयाकडून पारंपरिक ज्ञानाच्या डिजीटल ग्रंथालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत

  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (Council for Scientific and Industrial Research - CSIR) त्यांनी सहकार्य केले आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.