१४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिनानिमित्त आसाम राज्य बाल संरक्षण हक्क आयोगा (Assam State Commission for Protection of Child Rights - ASCPCR) कडून शिशु सुरक्षा अॅप लाँच
मुलाच्या हक्कांच्या उल्लंघनाबद्दल 'शिशु सुरक्षा' नावाचे मोबाइल अॅप विकसित जे की ई-तक्रार पेटी म्हणून कार्यरत राहील
ASCPCR कडून डिजीटल भारत (Digital India) चे ध्येय ध्यानात घेऊन ई-तक्रार बॉक्स विकसित करण्याचा निर्णय
उद्देशः भावी पिढ्यांच्या संरक्षणाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याकरिता नागरिकांचे सक्षमीकरण
'शिशु सुरक्षा' नावाचा इंग्रजीतील अर्थ म्हणजे 'बाल संरक्षण'
संपूर्ण आसाममधील नागरिकांना मोबाईलच्या एका स्वाईप वर बाल हक्कांच्या उल्लंघनाबद्दल तक्रारी नोंदविण्याची सोय
ई-तक्रार पेटी Android आणि iOS System डिव्हाइसवर चालविण्याची सुविधा
राज्यातील कोणालाही तक्रार नोंदविण्यासाठी उपयोग
त्याची नोंदणी थेट आयोगात
लोकांना तक्रारी नोंदविण्यास सुलभता कारण एक प्रमुख आव्हान म्हणजे बहुतेक लोकांना मुलाच्या हक्क उल्लंघनाबद्दल प्रक्रिया काय असते याची माहिती नसते
आसाम राज्य आयोगाने राज्यातील जिल्हा भेटींवर कटाक्ष ठेवताना बाल हक्क अधिनियम, २००५ (Commission for protection of Child Rights Act 2005 - CPCR Act, 2005) अंतर्गत बाल हक्कांच्या संरक्षण आणि आराखड्यांबाबत निरीक्षण नोंदवले
बाल हक्कांच्या संरक्षणाचा संदेश अद्याप सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला नाही
ASPCR ने नोंदवले की राज्यात बाल तस्करीच्या घटनांमध्ये ५५% वाढ
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.