आसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी

Date : Nov 28, 2019 10:21 AM | Category : राष्ट्रीय
आसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी
आसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी

आसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी

  • आसाम राज्य सरकारकडून वर्षभरासाठी राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर संपूर्ण बंदी

  • राज्य सरकारने अन्न सुरक्षा व सुरक्षा अधिनियम (Food Safety and Security Act), २००६ अंतर्गत आदेश पारित

गुटखा, पान मसाल्यावरील बंदी

  • निर्मिती, विक्री, वितरण, साठवण, प्रदर्शन आणि वाहतुकीस बंदी

  • निकोटीन किंवा तंबाखूयुक्त इतर च्युइंग मटेरियलवरही बंदी

आसाम आणि तंबाखू

  • आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, आसाम हे भारतातील सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे चौथे राज्य

  • २०१६-१७: केवळ पाच वर्षात ग्लोबल अ‍डल्ट टोबॅको सर्व्हे (Global Adult Tobacco Survey (GATS) नुसार, तंबाखू सेवनात ३९.३ % वरून ४८.२% पर्यंत वाढ

  • तंबाखू वापराची पातळी ३४.६% वरून २८.६% पर्यंत कमी

  • आसाममधील ४१.१% प्रौढांकडून धूररहित तंबाखूचे सेवनात ९% वाढ

पार्श्वभूमी

  • तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी आसाम सरकारकडून अनेक उपाययोजना

  • आसाम आरोग्य (निर्मिती, विक्री, जाहिरात, साठा, वितरण तसेच जर्दा, गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाला यांचे सेवन) विधेयक, २०१३ राज्यसभेत मांडले

  • २०१४ मध्ये लवकरच ही बंदी लागू करण्याचा राज्याकडून निर्णय

उद्दिष्ट

  • अनेकांचे जीव वाचवण्यासाठी तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.