२३ डिसेंबर २०१९ रोजी आसाम मंत्रिमंडळाची 'आसामी' राज्य भाषा बनविण्यास मान्यता
खालील प्रदेश वगळला जाईल
बोडोलँड प्रादेशिक प्रशासकीय जिल्हे (Bodoland Territorial Administrative Districts - BTAD)
बराक व्हॅली
डोंगराळ जिल्हे
आसाममधील सर्व शाळांमध्ये आसामी अनिवार्य करण्याची मंत्रिमंडळाची सूचना
राज्यात आसामी लोकसंख्येच्या वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पाऊल
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर ब्रह्मपुत्रा खोऱ्यात असुरक्षिततेत वाढ
केंद्र सरकारने आता कलम ३४५ मध्ये सुधारणा करणे आवश्यक
संमती मिळाल्यास प्रदेशातील संस्कृती आणि भाषेच्या संरक्षणाची भीती दूर होण्यास मदत
आसाम आणि बोडो या आसाममधील अधिकृत भाषा
बराक खोऱ्यातील आसाममधील काही जिल्ह्यांकडून बंगालीचा अधिकृत भाषा म्हणून वापर
राज्याची / राज्याच्या अधिकृत भाषा
२ राज्ये आणि १ राज्य व केंद्र यांमधील व्यवहाराची अधिकृत भाषा
राज्यातील लोकांपैकी एखाद्या गटाच्या भाषेविषयी विशेष तरतूद
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.