अरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक -विक्रेता परिषद

Date : Nov 16, 2019 05:26 AM | Category : राष्ट्रीय
अरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक -विक्रेता परिषद
अरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक -विक्रेता परिषद

अरुणाचल प्रदेश: पहिली आंतरराष्ट्रीय कृषी आधारित ग्राहक - विक्रेता परिषद

  • फल आणि कृषी उत्पादनाधारित ग्राहक आणि विक्रेत्यांची पहिली परिषद

  • APEDA (Agricultural and Processed Food Products Export Development Authority), वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून आयोजन

परिषदेची मुख्य वैशिष्ट्ये

  • परिषदेला ७ देशांमधील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचा सहभाग

  • सहभागी देश: बांगलादेश, इंडोनेशिया, युएई, ओमान, नेपाळ, ग्रीस आणि भूतान

  • परिषदेत अरुणाचल प्रदेशातील प्रदर्शनीय वस्तू: किवी, सेंद्रिय उत्पादने, फुलझाडे, किंग मिरची, मसाले, मंदारिन संत्री, फळे, मोठी वेलची आणि अननस

उद्दीष्ट्ये आणि महत्व

  • अरुणाचल प्रदेशच्या कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देणे

  • ईशान्य भागातून कृषी निर्यातीसाठी बाजारपेठ सुलभ करणे

  • आंतरराष्ट्रीय आयातदार - निर्यातदार आणि ईशान्य भागातील शेतकर्‍यांच्या B2B व B2G बैठकींसाठी व्यासपीठ पुरविणे

  • ईशान्य भागातील उत्पादकांना, विशेषत: अरुणाचल प्रदेशच्या फल आणि कृषी उत्पादनाच्या नवीन संधींचा शोध घेण्याची  सुवर्ण संधी

अरुणाचल प्रदेश कृषी - हवामान अवस्था

  • ४ प्रकारच्या कृषी- हवामान झोनने समृद्ध

  • फलोत्पादन पिकांची मोठी क्षमता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.