CBSE शाळांमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अभ्यास विषय म्हणून समाविष्ट

Date : Dec 07, 2019 06:35 AM | Category : योजना आणि प्रकल्प
CBSE शाळांमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अभ्यास विषय म्हणून समाविष्ट
CBSE शाळांमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अभ्यास विषय म्हणून समाविष्ट

CBSE शाळांमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अभ्यास विषय म्हणून समाविष्ट

  • 'कृत्रिम बुद्धिमत्ता' अभ्यास विषय म्हणून CBSE शाळांमध्ये समाविष्ट

घडामोडी

  • मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाकडून (Ministry of Human Resource and Development - MoHRD) अंमल

  • CBSE शाळांमधील इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता विषय समाविष्ट

  • शाळांना यापूर्वी CBSE च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे अभ्यास साहित्य पुरवठा

वेचक मुद्दे

सहकार्य

  • मॉड्यूल तयार करण्यासाठी CBSE ला साहाय्यभूत संस्था

    • आयबीएम (IBM)

    • मायक्रोसॉफ्ट (Microsoft)

    • इंटेल (Intel)

प्रशिक्षण

  • सुमारे १००० शिक्षकांना फ्लिपग्रिड (Flipgrid), वननोट (OneNote), आउटलुक (Outlook), माईनक्राफ्ट (Minecraft) इ. साधनांवर हस्त-ज्ञान

  • आतापर्यंत अनेक CBSE संलग्न शाळांमध्ये ४१ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

  • सुमारे १६९० शिक्षक प्रशिक्षित

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) महत्व

  • ज्ञान असणे अत्यावश्यक

क्षमता विकास

  • भाषण ओळख (Speech recognition)

  • निर्णय घेणे (Decision-making)

  • दृश्य बोध ( Visual Perception)

  • मानवी बुद्धिमत्तेमध्ये नैसर्गिकरित्या आत्मसात करून भाषांचे भाषांतर करणे

  • त्रुटी कमी करणे

  • शालेय स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट केल्यास देशाला या क्षेत्रात मजबूत आधार तयार करण्यास मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.