आंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू

Updated On : Jan 13, 2020 12:34 PM | Category : योजना आणि प्रकल्पआंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू
आंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू Img Src (Pradhan Mantri Jan Dhan Yojana)

आंध्र प्रदेश सरकारकडून 'अम्मा वोडी' योजना सुरू

 • 'अम्मा वोडी' योजना आंध्र प्रदेश सरकारकडून सुरू

अनावरण

 • ९ जानेवारी २०२०

 • श्री. वाय.एस. जगन मोहन रेड्डी (मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश)

योजना अंमल

 • २६ जानेवारी २०२०

वेचक मुद्दे

 • रेशन कार्ड धारकांना योजना लाभदायक

 • दारिद्र्य रेषेखाली (Below Poverty Line - BPL) येणाऱ्या लोकांना लागू 

ध्येय

 • अल्प-उत्पन्न कुटुंबांना आधार देणे

घडामोडी

 • निम्न-उत्पन्न गटातील शालेय मुलांच्या माता आणि पालकांना वर्षाकाठी १५००० रुपयांची आर्थिक मदत

 • राज्य सरकारकडून सुमारे ६४५५ कोटी रुपयांची तरतूद

 • राज्याच्या एकूण शैक्षणिक अर्थसंकल्पापैकी सुमारे २०% निधी या योजनेवर

 • योजनेला पाठिंबा देण्यासाठी राज्य शासनाकडे इतर विभागांकडून निधी जमा

 • योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)