आंध्र प्रदेश राज्य सरकारकडून २१ नोव्हेंबर रोजी YSR मत्स्यकारा भरोसा योजना सुरू
खालील पूर्वी लागू योजनांचे लाभार्थी या योजनेचेही लाभार्थी
रायथरू भरोसा
वाहना मित्र
पेन्शन योजना
मच्छीमारांना यांत्रिकीकृत, मोटार चालविणाऱ्या आणि मोटार नसलेल्या मासेमारी जाळ्यांच्या आर्थिक मदतीत १०,००० रुपयांपर्यंत वाढ
यापूर्वी १५ एप्रिल ते १४ जून दरम्यान वार्षिक मासेमारी बंदी कालावधीसाठी ४,००० रुपये प्रदान
योजनेत पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मुम्मीदिवारममधील कोमानपल्लीचा (Komanapalli in Mummidivaram) समावेश
लाभार्थ्यांना वाढीव डिझेल अनुदान ९ रुपये प्रति लीटर
पूर्वी ६.०३ रुपये प्रतिलिटर
योजनेतून एकूण १,३२,३३२ कुटुंबांना लाभ अपेक्षित
मासेमारी करताना मरण पावणाऱ्या मच्छीमारांच्या कुटूंबाला देण्यात आलेली सानुग्रह निधी देखील पाच लाख रुपयांवरून दहा लाख रुपयांपर्यंत वाढ
लाभार्थी वयोगट: केवळ १८ ते ६०
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.