६ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे लेह येथे होणार पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आयोजन
लेह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे उदघाटन होईल
६ वी
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी पंतप्रधान मोदी योगाबाबत मोठ्या प्रमाणात जन प्रदर्शन करतात
योग प्रात्यक्षिक अधिक उंच ठिकाणी घेण्यात येत असल्याने यंदाचे स्वरूप थोडे वेगळे असेल
१५००० ते २०००० हून अधिक लोक या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची अपेक्षा आहे
२०१५ पासून जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो
सदर संकल्पना २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आली होती
आज घडीला २०० हून अधिक देश हा दिवस पाळतात
याला जागतिक योग दिन असेही म्हटले जाते
२१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असल्याने या दिवसाची निवड करण्यात आली आहे
योग शास्त्रामध्ये या कार्यक्रमाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.