दिल्ली येथे चौथी भारत 'जल प्रभाव शिखर परिषद' आयोजित
दिल्ली
श्री. गजेंद्र सिंग शेखावत (केंद्रीय जलमंत्री)
ग्रामीण आणि शहरी भागातील जलसंपत्तीचे एकत्रित व्यवस्थापन
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ गटांकडून चर्चा
पाण्यासंबंधी भेडसावणाऱ्या मोठ्या समस्या अधोरेखित
जल क्षेत्रातील उच्च परिणामकारक प्रकल्पांना अर्थसहाय्य (Financing of High Impact projects in the water sector)
जागतिक जल गुंतवणूकदार आणि संस्था एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करणे
स्मार्ट शहरांवरील पाण्याचा प्रभाव तसेच जल जीवन मिशनवर लक्ष केंद्रित करणे
जलशक्ती मंत्रालयाकडून नदी जीर्णोद्धार व संवर्धन अहवाल जाहीर
पाण्याचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणे अगत्याचे
जागतिक पातळीवरील ताज्या पाण्याच्या साठ्यापैकी फक्त ४% पाणी भारताकडे
जगातील १८% लोकसंख्या वास्तव्यास असल्याने व्यस्त प्रमाण
२०३० पर्यंत, भारतातील शहरी भागात ६०० दशलक्ष पर्यंत लोकसंख्या वाढीची संभावना
जलसंचय आणि नद्यांचा प्रचंड ताण येण्याची शक्यता
पाण्यावरील मानवी कार्यावरील परिणाम नियंत्रित करणे
पाणीटंचाई कमी करणे
जल जीवन अभियान
राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन
पर्यावरण प्रवाह आणि शहरी नदी व्यवस्थापन योजना
गंगा नदी बेसिन व्यवस्थापन योजना
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.