भोपाळ येथे दुसरी राष्ट्रीय गणवेशधारी (Uniformed) महिला तुरूंग प्रशासक परिषद संपन्न
कान्हासैया, भोपाळ
केंद्रीय पोलीस प्रशिक्षण संस्था
१९-२० डिसेंबर २०१९ (२ दिवसीय)
कार्यकाळात आव्हानात्मक कामे यशस्वीरित्या पार पाडलेल्या गणवेशधारी महिला अधिकारी व कर्मचारी
सर्वांकडून आपल्या कल्पना व मते प्रकटीकरण
मध्य प्रदेश जेल विभागामार्फत
पोलीस संशोधन आणि विकास विभाग (Bureau of Police Research and Development - BPR&D), नवी दिल्ली च्या सहकार्याने
प्रथमच दिल्लीबाहेर मध्य प्रदेशात गणवेशधारी महिलांची राष्ट्रीय परिषद आयोजन
पहिली परिषद २०१७ मध्ये दिल्ली येथे आयोजित
मध्य प्रदेश महिलांना सरकारी सेवेत ३०% आरक्षण
सध्या राज्याच्या जेल विभागात ९०० हून अधिक महिला अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत
कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव-मुक्त स्थिती निर्माण करणे
मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या बळकटीकरण आणणे
काम आणि कौटुंबिक जीवन यांच्यात संतुलन निर्माण करणे
तुरूंगातील मुख्य कार्ये आणि जबाबदाऱ्यांशी जोडणी निर्माण करणे
कामाच्या ठिकाणासंबंधी समस्या सोडवणे
गणवेशधारी महिला पोलीस अधिकारी
शैक्षणिक संस्था प्रतिनिधी
वेगवेगळ्या राज्यांतील जेल वॉर्डन पासून महानिरीक्षक स्तरापर्यंतचे कर्मचारी
अशासकीय संघटना सदस्य
इतर सरकारी विभाग अधिकारी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.