केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे २२ व्या भारतीय कायदा आयोगास मान्यता

Date : Feb 20, 2020 04:36 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे २२ व्या भारतीय कायदा आयोगास मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे २२ व्या भारतीय कायदा आयोगास मान्यता Img Src (The Economic Times)

केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे २२ व्या भारतीय कायदा आयोगास मान्यता

  • २२ व्या भारतीय कायदा आयोगास केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मान्यता

आयोग आवृत्ती

  • २२ वी

कालावधी

  • ३ वर्षे

समावेश

  • पूर्णवेळ अध्यक्ष

  • ४ पूर्णवेळ सदस्य

  • कायदेशीर कार्य विभाग आणि कायदा विभाग सचिव

'भारतीय कायदा आयोगा'बाबत थोडक्यात

विशेषता

  • वैधानिक संस्था

स्थापना

  • १९५५

पुनर्रचना

  • स्थापनेनंतर प्रत्येक ३ वर्षांनी

अहवाल सादर

  • आतापर्यंत २७७

फायदे

  • सोपविलेल्या कायद्यांच्या पैलूंवर आधारित शिफारसी देणे

  • संशोधन कार्य हाती घेणे

  • नवीन कायदे करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत सल्ला देणे

कार्ये

  • त्वरित रद्दबातल करण्यायोग्य कायदे ओळखणे

  • सद्य कायद्यांची अंमलबजावणी करून सुधारण्याचे मार्ग सुचविणे

  • इतर देशांनी कायदेशीर व्यवस्था तयार करण्यासाठीच्या विनंत्यांना प्रतिसाद देणे

  • कायदेशीररित्या गोरगरीब लोकांची सेवा म्हणून मदत करण्यास उपाय करणे

  • कायदे सुलभ करण्यासाठी सुधारणा करणे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.