'भूस्खलन जोखीम कमी करणे आणि स्थितिस्थापकत्व' वर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद
Updated On : Nov 29, 2019 13:18 PM | Category : परिषदा

'भूस्खलन जोखीम कमी करणे आणि स्थितिस्थापकत्व' वर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद
ठिकाण
-
नवी दिल्ली
उदघाटक
-
जी. किशन रेड्डी (केंद्रीय गृह राज्यमंत्री)
उद्दीष्ट्ये
-
संबंधित विभाग, मंत्रालये, संस्था, विद्यापीठे तसेच तज्ज्ञांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन
-
भूस्खलन जोखीम कमी आणि स्थितिस्थापकत्वासाठी व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त अनुभव, ज्ञान, माहिती आणि नवकल्पना यावर भर
-
महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना एकत्र आणणे
उपयोजन
-
या प्रकारची पहिली परिषद राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (National Institute of Disaster management - NIDM) कडून आयोजित
-
विविध भागधारकांमधीलसंपर्क, सहयोग आणि समन्वय राखून भूस्खलन जोखीम कमी करणे आणि स्थितिस्थापकत्वासाच्या दिशेने एक मार्ग म्हणून आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नकाशा विकसित करणे
-
डोंगराळ राज्यांमधील आपत्ती व्यवस्थापनाकरिता अत्यंत समर्पक
सहभाग
-
वैज्ञानिक, तंत्रज्ञ
-
विकसक, अभियंता
-
नियोजक, प्रशासक
-
धोरण व निर्णय घेणारे
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (National Institute of Disaster management - NIDM) बद्दल
स्थापना
-
१९९५
उद्देश
-
प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी ही एक प्रमुख संस्था
पार्श्वभूमी
-
संसदेच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र (National Centre for Disaster Management (NCDM) कायद्यानुसार स्थापना
-
मात्र १९९५ मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (National Institute of Disaster management - NIDM) म्हणून नव्याने रचना
जबाबदाऱ्या
- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००० अंतर्गत
-
प्रशिक्षण
-
कागदपत्रे
-
आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती जोखीम कपात (Disaster Management & Disaster Risk Reduction - DM&DRR) क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध एजन्सींना NIDM क्षमता वाढीस मदत
-
आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात धोरण वकिलांसाठी नोडल जबाबदाऱ्या
-
संशोधन
-
क्षमता निर्माण
-
मानव संसाधन विकास ( Human Resource Development - HRD)
-
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |