१२ वी 'अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि एक्सपो', २०१९ लखनौ येथे आयोजित

Date : Nov 19, 2019 11:38 AM | Category : परिषदा
१२ वी 'अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि एक्सपो', २०१९ लखनौ येथे आयोजित
१२ वी 'अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि एक्सपो', २०१९ लखनौ येथे आयोजित

१२ वी 'अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि एक्सपो',२०१९

आयोजन ठिकाण

  • लखनौ, उत्तर प्रदेश

आयोजक

  • केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शहरी परिवहन संस्थेच्या (Institute of Urban Transport - IUT) वतीने

कालावधी

  • १५ ते १७ नोव्हेंबर २०१९

२०१९ सालासाठी थीम

  • प्रवेशयोग्य आणि जगण्यायोग्य शहरे (Accessible and liveable cities)

अर्बन मोबिलिटी इंडिया (Urban Mobility India - UMI) परिषद आणि एक्सपो बद्दल

  • वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने

  • उत्पत्ती भारत सरकारच्या राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण, २००६ (National Urban Transport Policy - NUTP) पासून

प्राथमिक उद्दीष्ट

  • शहरांपर्यंत माहिती प्रसारण

  • शहरी वाहतुकीच्या उत्कृष्ट पद्धतींना अद्ययावत ठेवण्यात मदत

इतर उद्दीष्ट्ये

  • समाजातील खाली नमूद घटकांना संवाद साधण्याची संधी प्रदान करणे
    • नागरी समाज
    • शिक्षणतज्ज्ञ
    • तज्ञ
    • व्यावसायिक
    • सेवा प्रदाता
    • उद्योग, तंत्रज्ञान तसेच शहरी वाहतुकीतील इतर भागधारक (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय)
  • शहरी वाहतुकीचा विकास करण्यासाठी शाश्वत मार्ग अवलंब
  • संबंधित मुख्य मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी एक मंच म्हणून काम

प्रदर्शन (एक्सपो) महत्व

  • शहरी वाहतूक तंत्रज्ञानातील नवीन घडामोडी
  • अभिनव कल्पनांचा प्रसार
  • त्यांचे प्रदर्शन करणे हे यूएमआयचे एक वैशिष्ट्य
  • उत्तम परिवहन प्रकल्पांची अंमलबजावणी
  • चांगल्या शहरी वाहतूक उपक्रम आणि क्षेत्रातील पद्धती यांचा प्रसार
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.