११ वी प्रादेशिक गुणवत्ता बैठक: रुद्रपूर (उत्तराखंड)

Date : Dec 21, 2019 05:43 AM | Category : परिषदा
११ वी प्रादेशिक गुणवत्ता बैठक: रुद्रपूर (उत्तराखंड)
११ वी प्रादेशिक गुणवत्ता बैठक: रुद्रपूर (उत्तराखंड)

११ वी प्रादेशिक गुणवत्ता बैठक: रुद्रपूर (उत्तराखंड)

  • रुद्रपूर (उत्तराखंड) येथे ११ वी प्रादेशिक गुणवत्ता बैठक संपन्न

ठिकाण

  • रुद्रपूर (जिल्हा उधमसिंह नगर, उत्तराखंड)

उदघाटक

  • श्री. मदन कौशिक (नगरविकास मंत्री, उत्तराखंड)

सत्र विषय

  • डिजीटल परिवर्तनासह उत्पादन आणि पुरवठा साखळीत मूल्य जोडणे 

  • उद्योगासाठी गुणवत्ता धोरण

  • संघटना गुणवत्ता मार्ग आखणी

आयोजन

  • भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India - QCI)

  • पीएचडी वाणिज्य आणि उद्योग कक्ष (PHD Chamber of Commerce and Industry - PHDCCI) सह

थीम

  • गुणवत्ता, नाविन्य आणि तंत्रज्ञानासह प्रगत उत्पादन (Advance Manufacturing with Quality, Innovation & Technology Interventions)

उद्दीष्ट

  • व्यवसायांमध्ये दर्जेदार संस्कृतीच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे

  • देशातील डोंगराळ प्रदेशांतील उद्योगांपर्यंत पोहोचणे

वेचक मुद्दे

  • तंत्रज्ञान प्रगती सुधार, नाविन्य शोध यांसारख्या मुद्द्यांआधारे संस्थांविषयी विचारविमर्श 

  • शाश्वत नाविन्य आणि गुणवत्ता संस्कृतीसाठी नेतृत्व आणि प्रतिबद्धता धोरणांवर चर्चा

सहभागी

  • उत्तराखंडमधील सर्वोच्च संघटनांमधील १५० हून अधिक लोकांचा सहभाग

  • श्री. फग्गनसिंग कुलस्ते (राज्यमंत्री, स्टील मंत्रालय, भारत सरकार) यांचा सहभाग अपेक्षित

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.