संरक्षित कृषी क्षेत्र म्हणून तमिळनाडूकडून कावेरी त्रिभूज प्रदेश घोषित
श्री. एडप्पाडी के पलानीस्वामी (मुख्यमंत्री, तमिळनाडू)
२०१९ मध्ये केंद्र सरकारकडून कावेरी खोऱ्यातील तेल आणि वायू उत्खनन प्रकल्पांना पुरस्कार
राज्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निदर्शने
हायड्रो कार्बन काढण्यासाठी जास्त प्रमाणात गोड्या पाण्याची आवश्यकता
विभाग कृषी संरक्षित असल्याने प्रकल्प हाती घेण्यास राज्य सरकारची परवानगी आवश्यक
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय खासगी कंपन्यांमार्फत तेल शोध प्रकल्प राबविणे अशक्य
संरक्षित कृषी विभाग म्हणून घोषित जमीनीचा इतर कोणत्याही कृषी क्षेत्रासाठी वापर प्रतिबंधित
केंद्र सरकारमार्फत प्रकाशित नुकतीच सुधारित पद्धती जाहीर
पर्यावरणविषयक परिणाम मूल्यांकन २००६ नुसार ONGC आणि इतर खासगी कंपन्यांना परवानगी
कावेरी त्रिभूज प्रदेश हायड्रोकार्बनमध्ये समृद्ध असल्याने प्रदेशातील शेतीच्या भूमीचे संरक्षण करणे आवश्यक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.