शिवराजसिंग चौहान यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी शपथ

Updated On : Mar 28, 2020 12:40 PM | Category : राजकीय आणि घटनात्मकशिवराजसिंग चौहान यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी शपथ
शिवराजसिंग चौहान यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी शपथ Img Src (Business Standard)

शिवराजसिंग चौहान यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी शपथ

  • मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी शिवराजसिंग चौहान यांची शपथ

वेचक मुद्दे

  • मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत

ठळक बाबी

  • मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री पदावर कमलनाथ विराजमान होते

  • सर्वोच्च न्यायालयामार्फत विश्वास ठरावात बहुमत सिद्ध करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती

  • बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याने अल्पावधीतच त्यांनी राजीनामा दिला

'मध्य प्रदेश'बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • शिवराजसिंग चौहान

राज्यपाल

  • लालजी टंडन

स्थापना

  • १ नोव्हेंबर १९५०

राजधानी

  • भोपाळ

अधिकृत भाषा

  • हिंदी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)