हर्ष वर्धन यांच्या हस्ते २४ × ७ राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू
Updated On : Apr 02, 2020 11:20 AM | Category : योजना आणि प्रकल्प

हर्ष वर्धन यांच्या हस्ते २४ × ७ राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू
-
२४ × ७ राष्ट्रीय दूरसंचार केंद्र हर्ष वर्धन यांच्या हस्ते सुरू
वेचक मुद्दे
-
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते २४ × ७ राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू करण्यात आले आहे
उद्देश
-
कोविड-१९ संबंधित नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे
ठळक बाबी
-
केंद्राच्या माध्यमातून कोविड-१९ संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विविध क्लिनिकल डोमेनमधील तज्ज्ञ डॉक्टर २४ × ७ सेवा देण्यास उपलब्ध असतील
-
राष्ट्रीय मेडिकल कॉलेज नेटवर्कमध्ये सदर केंद्राचे एकत्रिकरण करण्यात येत आहे
संप्रेषण पद्धती: समाविष्ट बाबी
-
व्हॉट्सअॅप
-
स्काईप
-
गूगल ड्युओ सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून मोबाइल टेलिफोनी तसेच व्हिडीओ संप्रेषणे
'आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया'बाबत थोडक्यात
स्थापना
-
१९७६
मुख्यालय
-
कॅबिनेट सचिवालय, रायसीना हिल, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री
-
हर्ष वर्धन
राज्यमंत्री
-
अश्विनी कुमार चौबे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.