जिल्हा निवड समिती [ZP Satara] जिल्हा परिषद सातारा येथे विविध पदांच्या ७० जागा

Updated On : 28 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Satara] जिल्हा परिषद सातारा येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


औषध निर्माता (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म./ बी.फार्म. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य ०३) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.

ग्रामसेवक (Gramsevak) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा बी.एस.डब्ल्यू. किंवा कृषी डिप्लोमा ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.

शिक्षण सेवक (Shikshak Sevak) : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) बी.एड./ बी.एल.एड./ डी.टी.एड. पदवी ०३) टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण ०४) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.     

परिचर (Attendant) : १४ जागा     

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता ०४ थी परीक्षा उत्तीर्ण  

वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे

शुल्क : १५०/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, सातारा (जाहिरात पाहा)

Official Site : www.zpsatara.gov.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल. 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१