सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२१

Updated On : 9 June, 2021 | MahaNMK.com

icon

Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021

Sangola Urban Co-Op Bank Ltd has the following new vacancies and the official website is www.sangolaurbanbank.com. This page includes information about the Sangola Urban Co-Op Bank Ltd Bharti 2021, Sangola Urban Co-Op Bank Ltd Recruitment 2021, Sangola Urban Co-Op Bank Ltd 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०९/०६/२१

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक [Sangola Urban Cao-Op Bank Limited] लिमिटेड, सांगोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Sangola Urban Bank Solapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
शाखा अधिकारी/ Branch Officer कोणत्याही शाखेचा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.अँड ए. नागरी सहकारी/अन्य शेड्यूल्ड बँकेतील शाखाधिकारी पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव, तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. शाखाधिकारी पदावरील कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.
कर्ज अधिकारी/ Loan Officer कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी. अँड ए. (नागरी सहकारी/अन्य शेड्युल्ड बँकेतील लोन ऑफिसर पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक) कर्ज प्रकरणांबाबतचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, तारण मालमत्ता कागदपत्रांमधील सर्व बारकाव्यांसह माहिती, संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. प्रत्यक्ष लोन ऑफिसर या पदावरील कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.
बोर्ड सचिव/ Board Secretary बी.कॉम./एम.कॉम. व सी.एस. सेक्रेटरी पदाचा सहकारी बँकेतील प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान अत्यावश्यक. मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक.
मार्केटिंग ऑफिसर/ Marketing Officer बी.कॉम./ एम.कॉम./ एम.बी.ए. (मार्केटिंग) नागरी सहकारी/ अन्य शेड्युल्ड बँकेतील मार्केटिंगचा प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव, तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. मार्केटिंग कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.


नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sangolaurbanbank.com 


Expired :

 

जाहिरात दिनांक: २३/०४/२१

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक [Sangola Urban Cao-Op Bank Limited] लिमिटेड, सांगोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Sangola Urban Bank Solapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
कर्ज अधिकारी/ Loan Officer कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी. अँड ए. (नागरी सहकारी/अन्य शेड्युल्ड बँकेतील लोन ऑफिसर पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक) कर्ज प्रकरणांबाबतचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, तारण मालमत्ता कागदपत्रांमधील सर्व बारकाव्यांसह माहिती, संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. प्रत्यक्ष लोन ऑफिसर या पदावरील कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.
शाखा अधिकारी/ Branch Officer कोणत्याही शाखेचा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.अँड ए. नागरी सहकारी/अन्य शेड्यूल्ड बँकेतील शाखाधिकारी पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव, तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. शाखाधिकारी पदावरील कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.
वसुली अधिकारी/ Recovery Officer बी.कॉम./एम.कॉम., सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्या कायदेकानूनची माहिती व बँकेतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान अत्यावश्यक.
मार्केटिंग ऑफिसर/ Marketing Officer बी.कॉम./ एम.कॉम./ एम.बी.ए. (मार्केटिंग) नागरी सहकारी/ अन्य शेड्युल्ड बँकेतील मार्केटिंगचा प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव, तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक. मार्केटिंग कामाचा अनुभव असणाऱ्यांनीच अर्ज करावेत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sangolaurbanbank.com 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१
NMK
ग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१
NMK
[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१