[ZP Amravati] जिल्हा परिषद अमरावती भरती 2023

Date : 26 December, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Amaravati Bharti 2023

ZP Amaravati Bharti 2023: Zilha Parishad Amaravati Recruitment (ZP Amaravati Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zpparbhani.gov.in. This page includes information about the ZP Amaravati Bharti 2023, ZP Amaravati Recruitment 2023, and ZP Amaravati 2023 Notification for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 26/12/23

जिल्हा परिषद अमरावती [Zilla Parishad Amaravati] येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Amravati] जिल्हा परिषद अमरावती भरती 2023

एकूण: 08 जागा

ZP Amravati Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 स्त्री वैद्यकिय अधिकारी / Female Medical Officer 02
2 एएनएम/स्टॉफ नर्स / ANM/Staff Nurse 02
3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 02
4 औषधी निर्माता / Pharmacist 02

Eligibility Criteria For ZP Amravati Recruitment 2023

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एमबीबीएस किंवा आयुष डॉक्टर सह MMC/MCIM ची नोंदणी
2 एएनएम किंवा जीएनएम किंवा बी.एससी. नर्सिंग सह MNC ची नोंदणी
3 बारावी. DMLT सह MSBTE मुंबईची नोंदणी
4 डी.फार्मा किंवा बी.फार्मा सह महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची नोंदणी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा स्त्रि रुग्णालय, (ई.एम.एस. विभाग 108) अमरावती.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpamravati-gov.in

How to Apply For ZP Amravati Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpamravati-gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 07/08/23

जिल्हा परिषद अमरावती [Zilla Parishad Amaravati ] येथे विविध पदांच्या 653 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 653 जागा

ZP Amaravati Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
  आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 1
  आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 14
  आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 79
  आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला ) / Health Sevak (Female) 304
  औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 28
  कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 67
  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 59
  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) 2
  कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman 3
  कनिष्ठ यांत्रिकी /  Junior Mechanics 1
  कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 1
  कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) / Junior Assistant (Clerical) 18
  कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) 5
  जोडारी / Fitter 1
  पर्यवेक्षिका / Supervisor 8
  पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 11
  प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 2
  यांत्रिकी / Mechanics 1
  रिगमन (दोरखंडवाला) / Rigman 1
  वरिष्ठ सहाय्यक लिपिक / Senior Assistant Clerk 3
  वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 2
  विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 2
  विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 3
  विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) 7
  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 30

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

You can also check ZP Exam (Zilla Parishad Exam) with the help of ZP Previous Year Question Papers Online.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Amaravati Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpamravati-gov.in

How to Apply For ZP Amaravati Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www..zpamravati-gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २०/१२/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Amravati] अमरावती येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ZP Amravati Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) MS-CIT ०१

Eligibility Criteria For ZP Amravati

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

E-Mail ID : dyceobalkalyan2gmail.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpamravati-gov.in


 

जाहिरात दिनांक: २४/११/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Amravati Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Amravati

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य ०२) किमान ०७ वर्षे अनुभव
०१) बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, अमरावती.

संपर्क क्र. : ०७२१-२९९००३४.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpamravati-gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २९ जागा

ZP Amravati Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०३
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ०६
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १८
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०२

Eligibility Criteria For ZP Amravati

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zpamravati-gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.