STI Pre - 2015


1. 

डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या __________ निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.

2. 

परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?

(a) जातिसंस्था नष्ट करणे

(b) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे 

(c) पुनर्विवाहास प्रेरित करणे 

(d) मूर्तिपूजा करण्यास उत्तेजन देणे

पर्यायी उत्तरे :

3. 

केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान' नाटकाचा प्रयोग करून ___________ च्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले . 

4. 

पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा 'लिजेंड ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

(a) शक्ती बर्मन

(b) पंडीत रविशंकर

(c) सत्यजीत रॉय

(d) एम.एफ. हुसैन

पर्यायी उत्तरे :

5. 

अलिकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात येणारे सरकारी नोकरयांमधील बढतीमधील आरक्षण रद्द केले?

6. 

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताने 2015 मध्ये जगात सर्वाधिक भात निर्यात करण्याच्या बाबतीत थायलंडवर मात केली आहे. 

(b) भारताने 2015 मध्ये 10.23 दशलक्ष टन भाताची निर्यात केली आहे.

(c) व्हिएतनाम हा भात निर्यात करणारा तिसरा मोठा देश आहे.

(d) चीन हा भात आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

7. 

युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून _________ वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदुची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो.

8. 

'मेक इन इंडिया सप्ताहा'बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

(a) त्याचे आयोजन मुंबईमध्ये 13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान केले गेले. 

(b) स्विडन आणि फिनलंड देशांचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. 

पर्यायी उत्तरे :

9. 

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांराबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

10. 

2016 - 17 रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा : 

11. 

शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ? 

(a) अॅन्सरिंग बिफोर गाँड

(b) डाऊन टू अर्थ 

(c) द वुमन्स क्वेश्चन

(d) फार्मरस् पेरिल 

पर्यायी उत्तरे :

12. 

'वरुणा' (VARUNA) नाविक अभ्यास हा कोणत्या दोन देशातील आहे?

13. 

शेतक-यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती आहे ?

14. 

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) जागतिक अर्थ परिषदेने (WEF) जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य 60 सर्वोत्तम देशांच्या प्रारंभिक यादीमध्ये भारताचा 22 वा क्रमांक आहे.

(b) सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव, उद्योजकता, आर्थिक प्रभाव आणि जीवनशैली यावर आधारित तयार करण्यात येते. 

(c) या यादीमध्ये स्विडनला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.

(d) या यादीमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? 

15. 

2016 चे एडगर अॅलन पो पारितोषिक मिळविणा-या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ___________  नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात.

16. 

कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? 

(a) मूलभूत अधिकार समिती 

(b) अल्पसंख्यांक उपसमिती

(c) सल्लागार समिती

(d) राज्ये समिती 

पर्यायी उत्तरे :

17. 

परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होवू शकतात ? 

(a) भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्य

(b) वृत्तपत्र स्वातंत्र्य 

(c) मुक्त संचार स्वातंत्र्य

(d) जीवित व व्यक्ति स्वातंत्र्याचे संरक्षण 

पर्यायी उत्तरे :

18. 

खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मुळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्यांचा समावेश  ना ... राज्यघटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला?

(a) कामगारांना काम, निर्वाह वेतन, चांगले जीवनमान आणि परप्त गुमाजिक व सांस्कृतिक

(b) कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळवता यावा यासाठी पावले  उचलणे.

(c) सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे.

(d) पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयन

करणे.

पर्यायी उत्तरे :

19. 

________ मधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही.व्ही. गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.

20. 

योग्य कथन/कथने ओळखा :

(a) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.   

(b) 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.   

पर्यायी उत्तरे :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018