STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

In December 2015 adult women citizens in Saudi Arabia were allowed to vote for the first time in the __________ elections conducted in the country.

2.

डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या __________ निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.

3.

Which of the following were the objectives of the Paramahansa Sabha ? 

(a) To put an end to the caste system

(b) To encourage female education

(c) To motivate remarriage

(d) To encourage idol worship

Answer Options :

4.

परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?

(a) जातिसंस्था नष्ट करणे

(b) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे 

(c) पुनर्विवाहास प्रेरित करणे 

(d) मूर्तिपूजा करण्यास उत्तेजन देणे

पर्यायी उत्तरे :

5.

Bal Gandharva and Keshavrao Bhosle collected rupees 15000/- as contribution for _________ by organizing 'Sangeet Manapaman'

6.

केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान' नाटकाचा प्रयोग करून ___________ च्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले . 

7.

Who from amongst the following have won the ‘Legend of Honour' award from the French Government ?  

(a) Shakti Barman

(b) Pandit Ravishankar

(c) Satyajit Roy

(d) M.F. Hussian

Answer options :

8.

पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा 'लिजेंड ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

(a) शक्ती बर्मन

(b) पंडीत रविशंकर

(c) सत्यजीत रॉय

(d) एम.एफ. हुसैन

पर्यायी उत्तरे :

9.

Which High Court has recently struck down reservations for SCs and STs in Govt job promotions ?

10.

अलिकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात येणारे सरकारी नोकरयांमधील बढतीमधील आरक्षण रद्द केले?

11.

Consider the following statements :

(a) India has overtaken Thailand as the world's largest rice exporter in 2015.

(b) India exported 10.23 million tonnes of rice in 2015.

(c) Vietnam is the third largest rice exporting country. 

(d) China is number one importer of rice. 

Which of the statements given above are true ?

12.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताने 2015 मध्ये जगात सर्वाधिक भात निर्यात करण्याच्या बाबतीत थायलंडवर मात केली आहे. 

(b) भारताने 2015 मध्ये 10.23 दशलक्ष टन भाताची निर्यात केली आहे.

(c) व्हिएतनाम हा भात निर्यात करणारा तिसरा मोठा देश आहे.

(d) चीन हा भात आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

13.

According to UNESCO, early childhood is the period from birth to __________ years old, a time of remarkable brain growth which lays the foundation of future learning and development.

14.

युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून _________ वर्षापर्यंतचा काळ, ज्या काळात मेंदुची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो.

15.

Which one of the following statements regarding Make In India Week' is not correct?

(a) It was organised in Mumbai froin February 13 to 18, 2016. 

(b) The Prime Minister of Sweden and Finland attended the inaugural function. Answer options :

16.

'मेक इन इंडिया सप्ताहा'बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

(a) त्याचे आयोजन मुंबईमध्ये 13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान केले गेले. 

(b) स्विडन आणि फिनलंड देशांचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. 

पर्यायी उत्तरे :

17.

Which one of the following pairs regarding 63rd National Film Awards is correct?

18.

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांराबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

19.

Match the pairs in respect of the four new trains announced in the Rail Budget of 2016-17 : 

20.

2016 - 17 रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.