STI Pre - 2016


1. 

सुंदरबनसंबंधीची खालील विधाने पहा :
(a) ते भारत आणि बांग्लादेशात पसरलेले आहे.

(b) त्याचा 60% भाग भारतात आहे.

(c) 24 परगणा (दक्षिण) वन विभाग सुंदरबनचा भाग आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा :

2. 

रा.चिं. ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ?

(a) चक्रपाणी

(b) त्रिविधा
(c) लज्जागौरी
(d) विचित्रा
पर्यायी उत्तरे :

3. 

'अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम' (एम.टी.सी.आर.) गटाबाबतच्या विधानांचा विचार करा.
(a) जून 2016 मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला.
(b) या गटात 35 राष्ट्र सभासद आहेत.
(c) प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.

(d) क्षेपणास्त्रे आणि वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश्य आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

4. 

आय.एस.आर.ओ. म्हणजे : 

5. 

योग्य कथने ओळखा :

(a) युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे.

(b) ब्रिटन 1970 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला.

(c) कोर्ट ऑफ जस्टिस व युरोपियन कमीशन ह्या इ.यु. च्या उपसंस्था आहेत.

पर्यायी उत्तरे :

6. 

कै. रामचंद्र चिंतामण ढेरे' यांच्या बाबतच्या विधानांचा विचार करा.

(a) त्यांनी लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला.

(b) 'साहित्य विशारद' आणि 'राष्ट्रभाषा प्रवीण' या परीक्षा ते उत्तीर्ण झाले.

(c) 'साहित्य अकादमी पुरस्कारा' ने सन्मानित करण्यात आले होते.

(d) “श्री नृसिंह - उदय आणि विकास' या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यु झाला.

वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

7. 

जम्मू आणि काश्मिरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? 

8. 

हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या ________ या नावाने ओळखला जातो. 

9. 

दि. 21/10/2015 रोजी, जाहीर झालेले, 2012-13 ची ‘शिवछत्रपती पारितोषिके व त्यांचे प्राप्तकर्ते यांची जुळणी करा :

10. 

योग्य कथन/कथने ओळखी :
(a) रिओ ऑलिम्पिक मध्ये 207 संघ सहभागी झाले.

(b) रिओ ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटन समारंभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली.

(c) 31 व्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझिलमध्ये करण्यात आले.

पर्यायी उत्तरे : 

11. 

88 व्या अकादमी अवॉर्डमध्ये 'ऑस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार यांची जुळणी करा :

12. 

जुलै 2016 मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला?

13. 

2014 ते 2016 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते?

14. 

'तेजस' बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

15. 

15. ऑल्विन टॉफलर यांनी कोणते ग्रंथ लिहीले आहे ?
(a) फ्युचर शॉक
(b) पॉवर शिफ्ट
(c) थर्ड वेव्ह
(d) फ्युचर वर्ल्ड
पर्यायी उत्तरे :

16. 

भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ?

17. 

परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्यासंदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा :

18. 

जोड्या लावा - (विधान परिषद) :

19. 

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?

20. 

20. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती?

(a) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत.
(b) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.

(c) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन त्यांना अनुदान देते.
योग्य पर्याय निवडा :

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018