STI Pre - 2013

STI Pre - 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Which of the following languages is not a recognised language of India ?

42.

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

43.

Which of the following statements is incorrect?

44.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

45.

Which of the following statements is incorrect ?

a. Ordinarily the first hour of the Vidhan Sabha is assigned for Question-Answer Session.

b. During the Question-Answer Session in the Vidhan Sabha, any department can be asked a question on any working day.

46.

खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?

अ. विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्नोत्तरांचा असतो. 

ब. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात. 

47.

Which of the following two statements is correct? 

a. Dr. P.C. Alexander had the longest tenure as the Governor of Maharashtra so far, which was about 10 years.

b. Shri Sharadchandra Pawar has been the Chief Minister of Maharashtra for the longest period so far. His period was also about 10 years.

48.

खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ? 

अ. डॉ. पी. सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते : सुमारे 10 वर्षे.

ब. श्री शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहीले. त्यांचाही कालावधी सुमारे 10 वर्षे होता.

49.

Who has not been the Chief Minister of Maharashtra, more than once for different periods ?

50.

एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीलेले नाहीत ?

51.

In which jail, did the British keep Vasudeo Balwant Phadke ?

52.

ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ? 

53.

Which of the following institutions were established by Dadabhai Naoroji ? 

a. Gyan Prasarak Mandali

b. Bombay Association 

c. London Indian Association

d. East India Association

54.

खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?   

अ. ज्ञान प्रसारक मंडळी 

ब. बॉम्बे असोशिएशन   

क. लंडन इंडियन असोशिएशन 

ड. ईस्ट इंडिया असोशिएशन

55.

Lord Dalhousie planned to construct the network of Railways in India in order to

a. Easily procure raw materials from the interiors of India for export.

b. Provide a profitable channel of investment for British capital.

c. Provide cheap and easy means of transport in India.

56.

भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी.

ब. ब्रिटीश भांडवली गुंतवणूकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी.

क. भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता.

57.

Why did Sir Allan Hume try to establish the Indian National Congress? 

a. He was a liberal.

b. He had a concern for the Indians.

c. He wanted that Indians should be treated with respect. 

d. He wanted participation of the Indians in administration.

Which of the above statements are correct? 

58.

सर अॅलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ?

अ. ते विचाराने उदारमतवादी होते.

ब. त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती.

क. त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे, असे वाटत होते.

ड. त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ? 

59.

The British policy to grant independence to India changed because of the 

a. Change in the Government in Britain. 

b. Rising tide of nationalism in India.

c. Impact of Second World War.

60.

भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण 

अ. ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर. 

ब. भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण. 

क. द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.