STI Pre - 2011


1. 

12.3456 - 6.23 - 5.0045 = ?

2. 

₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गठ्ठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?

3. 

क्रमाने येणा-या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या ?

4. 

राजअंजूने एक जुनी कार ₹ 60,000 ला घेतली. एक वर्षानंतर त्याने ती  ₹ 45,000 ला विकली. तर शेकडा तोटा किती ?

5. 

6. 

4, 44, 444, ... या संख्यामालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल ?

7. 

सोडवा :  

8. 

न्युयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनीटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1: 54 वाजले असतांना न्युयॉर्कमध्ये किती वाजले असतील ?

9. 

सोडवां : 

10. 

50 पैसे व ₹ 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील ?

11. 

तेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत ₹1000 आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लीटर किती होईल ? 

12. 

सोडवा : 

13. 

दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल, तर त्यांची वये काढा. 

14. 

डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे दर 1 पैसा प्रति 2 सेकंद दिवसा व 1 पैसा प्रति 5 सेकंद रात्री असे आहेत. डॉलीच्या दिवसाच्या कॉल्सचे कालावधी 49 सेकंद, 130 सेकंद, 291 सेकंद व रात्रीच्या कॉल्सचे कालावधी 352 सेकंद, 544 सेकंद असे आहेत, तर तिचे भ्रमणध्वनी सेवेचे बिल जवळपास किती असेल ?

15. 

खालीलपैकी कोणते चूक आहे ?

16. 

2100 चे 16% = ________

17. 

एक माणुस एक काम 6 दिवसांत पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसांत पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ? 

18. 

दोन संख्याची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे. तर त्या संख्या _________ आहेत.

19. 

20. 

घड्याळ्यात 11 : 20 वाजले असतांना तास काटा व मिनीट काटा यांमध्ये होणारा कोन अचुक ________ मापाचा असेल.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018