STI Main 2015- Paper 2 Questions And Answers:
Excluding exception when any information is requested from any state public information officer the same shall be provided within _________ days by him.
The 97th Amendment Act added a new Directive Principle relating to __________ .
97 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे __________ या संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा नव्याने समावेश करण्यात आला.
Right to Information Act is passed for :
माहितीचा अधिकार ह्याकरिता पारित करण्यात आला :
As per Section 2(f) of the Right to Information Act, 2005 the meaning of information includes information relating to any private body. This statement is _________ .
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2 (एफ) नुसार ‘माहिती' च्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. हे वाक्य _________ आहे.
Right to Information means :
(a) Taking samples
(b) Taking Xerox of information
(c) Investigate the information stored
(d) Issue of documents for one month
Answer options :
माहितीचा अधिकार म्हणजे :
(a) नमुना घेणे
(b) माहितीची छायांकित प्रत घेणे
(c) साठविलेल्या माहितीची तपासणी करणे
(d) कागदपत्रे एक महिण्यासाठी मिळविणे
पर्यायी उत्तरे :
Second appeal under Right to Information can be made within :
माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपिल हे पुढील वेळेत करता येते :
अपवाद वगळता राज्य जन माहिती अधिका-याकडे माहिती मिळविण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो ________ दिवसांच्या आत माहिती देईल.
The C-DAC's ____________software is a scanner for virus for vulnerabilities in php application.
सी-डॅक चे पि.एच.पी. अॅप्लीकेशन ला व्हायरस अॅटॅकपासून वाचवणारे __________ हे सॉफ्टवेयर आहे.
C-DAC cancer care system for rural area is known as :
सी-डॅक ने ग्रामीण भागातील कॅसरवर उपचार व त्याची देखभाल करणारी जी सिस्टीम बनवली आहे तिचे नाव _____________ आहे.
The firewall is having following function :
फायरवॉलचे खालीलपैकी कार्य हे _________ आहे.
The term 'Bandwidth related with Information Technology means ___________ .
माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणा-या 'बँडविद्ध' (Baunctwiclth) या परीभाषेचा अर्थ काय?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.