1. |
खालील विधाने विचारात घ्या : अ. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. ब. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत |
STI Main 2014- Paper 2
2. |
भारताच्या मंगळयान मोहिमेचे मंगळाच्या पृष्ठभागावरील कोणत्या वायूचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे ? |
3. |
योग्य क्रम लावा (भारताचे सरन्यायाधिश) : अ. पी. सदाशिवम ब. के.जी. बालकृष्णन क. एस.एच. कपाडिया ड. अल्तमास कबिर |
4. |
भारतीय निवडणूक आयोगाने _________ आणि _________ यांना भारतात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी राष्ट्रीय प्रतीक' म्हणून जाहिर केले. |
5. |
पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ? अ. डॉ. आत्माराम तर्खडकर यांची मुळगी, अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहीली महीला होती. ब. डॉ. रखमाबाई अमेरीकेला जाऊन औषधक्षेत्रातील पदवी घेणारी पहीली महीला होती. |
6. |
खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतात 1652 मातृभाषा आहेत ज्यापैकी 33 भाषा अशा आहेत की ज्या एक लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात असे मानले जाते. ब. 2003 मध्ये 92व्या घटनादुरूस्तीद्वारे चार भाषांचा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टान्त समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? |
7. |
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणा-या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे धमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री आणि कार्ली असा आहे. ब. भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. |
8. |
साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या श्रीमती अँलिस मन्रो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत ? |
9. |
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थेंचर या कोणत्या राजकीय पक्षाच्या होत्या ? |
10. |
कोणत्या देशांमध्ये 18 ते 70 या वयोगटातील नागरिकांना मतदान करणे सक्तीचे आहे ? अ. अर्जेटिना ब. पेरू क. ब्राझिल ड. कॅनडा |
11. |
प्रारंभिक 200 संख्याचे (1, 2, 3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटने किती वेळा दाबावी लागतील ? |
12. |
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ? |
13. |
आकृत्यांची मालिका दिलेली आहे. क्रमाने येणा-या आकृतीतील संख्यांचा योग्य पर्याय निवडा. |
14. |
गटात न बसणारी संख्या कोणती ? अ. 83 ब. 73 क. 46 ड. 38 |
15. |
जर 56 + 7 = 8; 17 x 5 = 22; 19 ÷7=12 आणि 9 - 6 = 54, तर पुढील राशीची किंमत किती ? 121÷11x(891+11)+9-3 ? |
16. |
प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद वगळलेली एक अक्षरसमूह मालिका दिलेली आहे. हे वगळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा. AGMSY; CIOUA; EKQWC; (?); IOUAG; KQWCI |
17. |
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. लक्ष्मी, सावित्री, वाराणशी ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणा-या भाताच्या प्रजाती आहेत. ब. रत्न, रायभोग, काळीमूछ ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणच्या कापसाच्या प्रजाती आहेत. |
18. |
एक घडयाळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. जर ते घडयाळ सोमवारी सकाळी 9:00 वाजता बरोबर लावले, तर ते घडयाळ त्यानंतर लगेच येणा-या शनिवारी सकाळी ६:00 वाजता कोणती वेळ दाखवेल ? |
19. |
खालील व्यवस्थेचा अभ्यास करा.
या व्यवस्थेतील स्थानाच्या आधारावर खालील पाच पैकी चार, विशिष्ट प्रकारे समान असून एक वेगळा आहे. तो वेगळा शोधा. a. K41 b. *HF c. #B5 d. M8© e. LQI |
20. |
पाच अक्षर समूह दिलेले आहेत. त्यापैकी एक, विशिष्ट प्रकारे इतरांहून वेगळा आहे. तो वेगळा अक्षरसमूह शोधा. a. LSNVE b. BOQUR c. QBEFK d. HNLIV e. FWGHZ |
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018