STI Main 2012- Paper 2


1. 

जर 4x5= 15, 7x8 = 48 आणि 6x5=24, तर 8x4= ? 

2. 

स्त्री भ्रूणहत्ये विरोधात जनजागृती करण्यासाठी 'जागर जाणिवांचा, तुमच्या आमच्या लेकींचा' या पद यात्रेचा प्रारंभ _______ येथून झाला. 

3. 

महाराष्ट्रात आयपॅडवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते ?

4. 

कोणत्या दोन राज्यात मुल्लापेरिअर धरणावरून वाद निर्माण झालेला आहे?

5. 

49 व्या राज्यमराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला? 

6. 

59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

7. 

विधाने : 

(अ) टाटा मोटर्स ही कंपनी व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनात 2010 - 11 या आर्थिक वर्षात पहिली ठरली.

(ब) कंपनीने 2010 - 11 या आर्थिक वर्षात 1,00,000 व्यावसायिक वाहने बनविली. 

8. 

_______ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे. 

9. 

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना जाहीर केली?

10. 

दादासाहेब फाळके पुरस्काराच्या बाबतीत जोड्या लावा : 

11. 

खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने 24 मार्च 2012 रोजी महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना डी.लिट. पदवी देउन सन्मानित केले?

12. 

प्रामुख्याने कोणत्या कारणास्तव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2011 हे आंतरराष्ट्रीय जंगल वर्ष म्हणून घोषित केले आहे?

13. 

17 वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?

14. 

“पाणीवाली बाई'' म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात होते ? 

15. 

गरिबांनी गरिबांची, गरिबांसाठी चालवलेली योजना' असे कोणत्या योजनेचे वर्णन करता येईल? 

16. 

ग्राम न्यायालयाशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?

17. 

‘तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण' ही योजना राबविण्याची जबाबदारी _______ वर सोपविलीआहे.

18. 

2009 - 10 मध्ये आयोजित एन.एस.एस.ओ. च्या सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरात देशात सर्वात अव्वल स्थानी असलेले राज्य कोणते ? 

19. 

राजकीय न्यायाबरोबरच आर्थिक व सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवीत आहे?

20. 

आय.आय.टी. दिल्लीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018