STI Main 2012- Paper 1

STI Main 2012- Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालील केवलप्रयोगी अव्ययातील आश्चर्यबोधक केवल प्रयोगी अव्यय ओळखा.

62.

'नवोढा' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

63.

'अननस, बिजागरी' हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?

64.

विशेषण ज्या नामाबद्दल, विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला _________ असे म्हणतात.

65.

खालील पर्यायी उत्तरांतून समानार्थी शब्द असलेले वाक्य सांगा.

66.

'तिने भिका-याला पैसा दिला,' हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

67.

'जो मनुष्य चोरी करतो, त्यास शिक्षा होते.' 

या वाक्यातील अधोरेखित वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

68.

'मी नदीच्या काठाने गेलो'

अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

69.

संधी सोडवा, 'सदाचार'.

70.

पुढील वाक्यातील मूल-विधेय कोणते आहे?

"पूर्वी घडून आलेला आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.''

71.

'गुरुजी म्हणाले की, एकी हेच बळ.' 

या वाक्यातील गौणवाक्य कोणते ?

72.

'अक्कलहुशारी' हा शब्द ___________ आहे.

73.

 "हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.''

वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते ?

74.

खालील पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाला 'उपसर्ग' लावून 'क्रीडा' हा शब्द बनविला आहे?

75.

 'सिद्ध' शब्दाचे किती प्रकार पडतात ?

76.

खालील म्हण पूर्ण करा.

चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर _________ .

77.

सर्वनामाचा प्रकार ओळखा :

‘जो'

78.

'दुर्वास शकुंतलेला शाप देतो' या विधानात ___________  कर्मे आहेत. 

रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

79.

खालीलपैकी पूर्णअभ्यस्त शब्द कोणता?

80.

पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.