STI Main 2011- Paper 2


1. 

आक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणूकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला ? 

2. 

विशेष पटपडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची शाळेमधील हजेरी तपासण्याचे काम सुरू करण्याकरिता शासनाने परिपत्रक केंव्हा काढले 

3. 

छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?

4. 

आंध्र प्रदेशात कोणत्या मागणीसाठी रेलरोको आंदोलन ऑक्टोबर 2011 मध्ये केले गेले 

5. 

महिलांच्या 12 व्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक कोणाला मिळाले ?

6. 

1 जून 2011 मध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ?

7. 

कोणत्या देशात 42 वर्षाच्या हुकूमशाहीचा ऑक्टो. 2011 मध्ये अंत झाला ?

8. 

गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला ?

9. 

कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ? 

10. 

शेतक-यांनी पाण्याची बँक कोणत्या जिल्हयात ऑक्टो. 11 मध्ये सुरु केली ?

11. 

'राईट टु रिकॉल' ची मागणी भारतात कोण करीत आहे ? (

12. 

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?

13. 

भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे केली ?

14. 

संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ? 

15. 

1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?

16. 

भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारल्या गेली ? 

17. 

2010 मध्ये नर्मदा बचाव आंदोलनाने किती वर्षे पूर्ण केली ?

18. 

महाराष्ट्रातील विधानपरिषदे मध्ये किती सदस्य आहेत ? 

19. 

खालीलपैकी 13 व्या वित्त आयोगाचे (2010-2015) अध्यक्ष कोण आहेत ?

20. 

बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018