SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती पेपर २०१७

SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

दिलवारा मंदिर कोठे आहे?

82.

सकाळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन येईल?

83.

१ लिटर ३४.५० दराने ५ लिटर डिझेल विकत घेतले जर पेट्रोल पंपवाल्यास २०० रुपये दिले तर तो किती रुपये परत देईल?

84.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.   

शिक्षक : खडू :: ड्रायव्हर : ?

85.

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहली?

86.

त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळुन पडले. (अधोरेखित शब्दातील विभक्ती कारकार्थ ओळखा)

87.

भारताचे सर्वोच्च सेनानी कोण आहेत?

88.

भारताचे झीरो मैल कुठे आहे?

89.

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

90.

दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले. (अधोरेखित नामचे लिंग ओळखा)

91.

इंडिया गेट कोठे आहे?

92.

‘उलटी अंबारी हाती येणे’ या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

93.

लोहगाव विमानतळ कोठे आहे?

94.

ईडन गार्डन हे नाव कशाशी संबंधित आहे?

95.

कुसुमाग्रज हे टोपण नाव असलेले साहित्यिक?

96.

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?

97.

आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?

98.

वर्तुळ : परिघ :: चौकोन : ?

99.

इ.स. २०१२ च्या शेवटी सोमवार झाला. तर २००८ च्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला?

100.

चिमणी घरटे बांधत होती. या वाक्यातील काळ ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF वडसा गडचिरोली पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.