SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर Questions And Answers:
अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मुलन आवश्यक आहे असे कोणाचे मत आहे?
२ ,० , ५ , ९ , ८ हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ५ अंकी संख्या यांच्या वाजबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती?
‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा?
कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
१०० पुस्तकांच्या गठ्यात मराठी , गणित , हिंदी , इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास ५९ व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल?
हिटलरच्या ______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मंजाराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले तर जंगलाचा राजा कोण म्हणावे?
मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व ______ म्हणतात.
खालील वाक्यात ‘रिती भविष्यकाळी’ वाक्य कोणते ते सांगा?
खालीलपैकी चेन्नई यथील प्रमुख विमानतळ ________ आहे.
‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
एका फ्रीजची खरेदी किंमत ३२,००० रुपये आहे.जर तो फ्रीज ३५,२०० रुपयास विकला तर किती टक्के नफा होईल?
‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र ______ यांचे आहे.
‘नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम ८ मजूर किती दिवसात करतील?
विसंगत पर्याय ओळखा?
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा?
क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ______ ठिकाणी आहे?
ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.