SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर

SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

रामूने १० क्विंटल सोयाबीन ३८५० रुपये प्रती क्विंटल दराने विकली. व्यापाराने शे. २% दराने अडत आकारली, तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?

62.

पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो?

63.

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

64.

जयाच्या शाळेच्या दरवाज्याचे तोंड उत्तरेकडे आहे. जया शाळेतुन निघतांना, दोनदा उजवीकडे वळते. नंतर तीनदा डावीकडे वळते. आता जयाचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

65.

भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

66.

I.S.I. हि गुप्तहेर संघटना ______ देशाची आहे?

67.

दोन दिवसात मिनिट काटा घड्याळाच्या किती फेऱ्या पूर्ण करेल?

68.

‘संकेतार्थ वाक्य’ ओळखा?

69.

अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

70.

‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

71.

7.5 वर्ष + 29 महिने – अडीच वर्ष?

72.

‘नांगर चषक’ ______ खेळाशी संबधित आहे.

73.

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान _______ फॅरेनाईट असते?

74.

खालीलपैकी कोणते नाम ‘धर्मवाचक’ नाम आहे?

75.

रात्री विद्युतदिवे गेल्यानंतर सौर उर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो?

76.

हत्तीला जिराफ म्हटले, जीराफास वाघ म्हटले, वाघास उंदीर म्हटले, उंदरास कोल्हा म्हटले, कोल्ह्यास हत्ती म्हटले आणि याचा उंची/आकारमानानुसार चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी काय येईल?

77.

विसंगत पर्याय ओळखा?

78.

भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

79.

अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?

80.

6 , 11 , 21 , 41 ……..?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.