SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर


41. 

पहिले महायुद्ध केव्हा सुरु झाले होते?

42. 

13 : 145 :: 15 : ?

43. 

कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात?

44. 

भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

45. 

मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

46. 

‘______ लोक वृक्षरोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात’ या वाक्यात येणारे संबधी सर्वनाम ओळखा?

47. 

११ ते ३० या संखेमध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?

48. 

एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा  केल्या आहेत. नीलिमा हि १५ वी विध्यार्थिनी आहे जी म्हणते मी मध्य भागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत?

49. 

मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपदापासून होते असे समजल्यास त्यावर्षातील आठव्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते?

50. 

______ हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे?

51. 

‘थोराघरचे ______ त्याला सर्व देती मान’ हि म्हण पूर्ण करा?

52. 

५ किलो वजनाच्या एका संमिश्रनात १७% क्रोमिअम आहे. तर संमिश्रनातील क्रोमिअमचे वजन किती?

53. 

‘क्षणोक्षणी’ हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे?

54. 

रियो ऑलम्पिक मध्ये भारताची आंतराष्ट्रीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने …… कि.ग्रॅ. गटात भारताला कस्य पदक जिंकून दिले.

55. 

वर्षा शैलजापेक्षा १८७ दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्म दिवस कोणता?

56. 

जीभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात?

57. 

सन २०१७ चे १५ वे प्रवासी भारतीय सम्मेलन ______ येथे झाले.

58. 

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते?

59. 

एका सांकेतिक भाषेत CITY हा शब्द GMXC असा लिहला जात असेल तर DUTY हा शब्द कसा लिहाल?

60. 

राम , श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी १६ वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी १४ वर्ष आहे तर जॉनचे वय किती वर्ष आहे?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018