SRPF औरंगाबाद पोलीस भरती पेपर २०१७

SRPF औरंगाबाद पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?

22.

आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन उर्जा केंद्र कोणते?

23.

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?

24.

१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या अॅपचे लोकार्पण कोठे केले?

25.

द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षाचे सरळ व्याज ५०४० रुपये आहे. तर मुद्दल किती?

26.

फुफ्फुसातील आॅक्सिजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?

27.

छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?

28.

१ ते १०० मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

29.

हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे?

30.

‘मोजक्या शब्दात सांगितलेल्या तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

31.

५१९१ च्या मागील ६ वी सम संख्या व १०४० नंतर येणारी ६ वी विषम संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे?

32.

‘चिदानंद’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा.

33.

सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे.

34.

हेन्री फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले?

35.

राजेंद्रच्या शाळेला ५ मे पासून सुट्टी लागली व १२ जूनला त्याची शाळा सुरु झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती?

36.

मानवी ह्रदयाचे साधारणपणे वजन किती असते?

37.

15, 12, 7, 19, 21, 8, 17, 13, 12, 19, 14 आणि क्ष यांची सरासरी 15 येत असेल तर क्ष ची किंमत किती?

38.

९८९०१ मध्ये किती मिळवल्यास ६ अंकी सर्वात लहान संख्या मिळेल?

39.

दोन अंकी संख्येत ७ हा अंक किती वेळा येतो?

40.

चालणे’ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

SRPF औरंगाबाद पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.