सातारा जिल्हा पोलीस भरती २०१७

सातारा जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर निवडा. (शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)

 

भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.

कोणत्या शहरात महिलांची संख्या जास्त आहे?

42.

मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?

43.

(राज्य – मुख्यमंत्री) अयोग्य जोडी ओळखा?

44.

विरुद्धार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा?

45.

५० चा ०.०२% = ?

46.

वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?

47.

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्या. दिलीप भोसले हे कोणत्या उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश आहेत?

48.

“पोलीस प्रश्नांवर तरुणांशी संवाद – युथ पार्लीमेंट” हि संकल्पना कोणत्या अधिकाऱ्याची आहे?

49.

अयोग्य जोडी ओळखा (तलाव – नदी)?

50.

प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ‘तांबडमाती’ प्रकारची जमीन आढळते?

51.

कोणता शब्दांच्या नवरसाचा प्रकार नाही?

52.
दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर निवडा.(शहर – एकूण लोकसंख्या – पुरुषांची टक्केवारी)

 

भोर–२५००० – ५२% , म्हसवड–३२००० – ६०% , कोरेगाव–३७००० – ४०% , मेढा–३००० – ८५%.

कोणत्या शहरात महिलांचे प्रमाण जास्त आहे?

53.

सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?

54.

कोणता पिकनिक पाँईट महाबळेश्वर मध्ये नाही?

55.

पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळाला कोणाचे नाव दिले आहे?

56.

महाराष्ट्राचे राज्यपाल के. सी. विद्यासागरराव यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?

57.
राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्षे आहे, तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

58.

गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रांशी संबंधित आहेत?

59.
यावर्षीपासून केंद्र सरकार कोणती कर प्रणाली लागू करणार आहे?

60.

साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सातारा जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.