रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७

रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

X+10 = 175 तर X = ?

162.

AZ : CX :: FU : ?

163.

इंग्रजी वर्णमालेत A  च्या मागे 7 वे व N च्या पुढे 6 वा वर्ण कोणता?

164.

कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे?

165.

महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात?

166.

बाजारातून मागे गेलेल्या/बंद पडलेल्या कंपन्या कोणत्या?

167.

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर असतील?

168.

‘माझा प्रवास’ हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील होते?

169.

भारताचा डिंकोसिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

170.

प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ….. हे वृत्तपत्र सुरु केले?

171.

१.३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?

172.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पोलीस महासंचालकांची ५१ वी वार्षिक परिषद पार पाडली?

173.

1790  चे  2.5% = ?

174.

मराठी भाषेतील वर्णमालेत किती वर्णांचा समावेश होतो?

175.

शेअर्स (रोखे) खरेदी विक्री संबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी ….. खाते उघडावे लागते.

176.

कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?

177.

8970 x 4 x 40 = ?

178.

वसंत : ग्रीष्म :: शरद : ……..

179.

८ चेडूंना ६० रुपये पडतात तर दीड डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील?

180.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ….. येथे जलविद्युत केंद्र आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.